आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील दहिहंडीला आली होती पॉर्न स्टार सनी लिऑन, उडाला होता मोठा गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यामुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये दहिहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या मंडळाच्या दहिहंडीला जास्तीत जास्त नागरिक यावेत यासाठी मंडळाकडून वेगवेगळी शक्कल लढविली जाते. बॉलिवूड आणि मराठी कलाकारांना आणण्यासाठी दहिहंडी मंडळात स्पर्धा लागलेली असते. अशा या गोंधळात चक्क पॉर्न स्टार सनी लिऑन हिलाही बोलविण्याचे धारिष्ट मंडळानी केल्याचे दिसून आले आहे.

दोन वर्षांपूर्वी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या दहिहंडी महोत्सव मंडळाने पॉर्न स्टार सनी लिऑन हिला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. यावरून प्रचंड गोंधळ झाला होता. दहिहंडी सारख्या पवित्र सणाला चक्क पॉर्न स्टारला बोलविणे पाठविण्यावर बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतला होता. परंतु, ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे सनी लिऑन दहिहंडी महोत्सवाला आली. मात्र तिला चेहरा लपवावा लागला होता हे खरे.

पुण्यातील या दहिहंडीत कसा झाला होता गोंधळ... वाचा पुढील स्लाईड्सवर