आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यात असा होता मिरवणूकींचा जल्‍लोष, पाहा हे 25 फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- विसर्जन मिरवणुकीतील ढोल ताशांच्‍या गजरात अवघी पुण्यनगरी दुमदुमली आहे. लाडक्‍या गणरायाला निरोप देण्‍यासाठी विसर्जन मार्गातील चौक गर्दीने फुलले आहेत. ठिकठिकाणी रांगोळ्याची सजावट व पुढच्‍या वर्षी लवकर या अशा जयघोषात भाविक जड पावलांनी विसर्जन स्‍थळ गाठत आहेत. लक्ष्मी रोडवरुन मिरवणुका अलका चौकाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला मिरवणूकांचे सुंदर फोटो दाखवत आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, पुण्‍यातील मिरवणूकांचे सुंदर फोटो..
बातम्या आणखी आहेत...