आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाला निरोप देण्यासाठी विदेशी पर्यटक पुण्यात, PHOTOS मधून पाहा गणेश विजर्सन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली आहे. यंदा गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सावानिमित्त जोरदार तयारी करण्‍यात आली आहे.

पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीसह पाचही मानाच्या गणपतींचीही मिरवणूक निघाली आहे. ढोल-ताशाच्या निनादात सारा आसमंत दणाणून गेला आहे. रस्त्यांवर सुबक रांगोळ्या काढण्यात आल्या आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक संध्याकाळनंतर सुरु होईल.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, पुण्यातील विजर्सन मिरवणुकीचे फोटो
बातम्या आणखी आहेत...