आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पुणेकर मुलीने केली कमाल, गूगलने ठोकला सलाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यात राहणा-या 15 वर्षाची गायत्री केथरमनने संपूर्ण शहराचे नाव रोशन केले आहे. छोट्या वयातच तिने गूगल द्वारा आयोजित केलेल्या 2013 डूडल 4 गूगल स्पर्धा जिंकली आहे. तिने डूडलचे शीर्षक 'Sky's The Limit for Indian Women' होते. या डूडलला गूगल इंडियाने आज होमपेजवर 14 नोव्हेंबर (बालदिनच्या निमित्ताने) लावले आहे.
गूगलने दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात गयात्रीला सन्मानित केले आहे. यावेळी बॉलिवूडस्टार किरण खेर उपस्थित होती.
पुढे वाचा पुणेकर गायत्री बाबत....