आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पुणे मॅरेथॉनमध्ये एंडालेला विजेतेपद, सांगलीची नीलम चमकली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत इथिओपियाच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले. पुरुष गटात इथिओपियाच्या बेलाच्यू एंडालेने 2 तास 17 मिनिटे 52 सेकंदांची वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले.
केनियाच्या अँजेकील चेरोपने 2 तास 18 मिनिटे आणि 16 सेकंदांसह दुसरे, तर इथिओपियाच्याच अँडिसा चेरोपने 2 तास 20 मिनिटे व 33 सेकंदांच्या वेळेसह तिसरे स्थान पटकावले. महिला गटात इथिओपियाच्याच अबेरु तेसेमाने बाजी मारली. आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेती कविता राऊत हिला मागे टाकून सांगलीच्या नीलम राजपूतने 10 किमीत विजेतेपद पटकावले.
पुढे छायाचित्रातून पाहा, पुणे मॅरेथॉनची झलक...