आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : \'पुण्‍यात पुढच्‍या वर्षी लवकर या !\' च्‍या गजरात बाप्‍पाला निरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - माथी गुलाल. खांद्यावर भगवी पताका. मुखी 'मोरिया मोरिया गणपती बाप्‍पा मोरिया', 'पुढच्‍या वर्षी लवकर या !' चा गजर नि डीजे, ढोल तशांच्‍या तालावर थिरकणारी पाउले, अशा वातावरणात पुण्‍यात गणेश विसर्जन झाले. विसर्जन मिरवणुकीमध्‍ये शहरासह परिसरातील गणेशमंडळांनी भाग घेतला. यंदा मानाच्‍या पाचही गणेश मंडळासह अनेक अनेक गणेश मंडळांनी हौदात 'श्रीं'चे विसर्जन केले. त्‍यामुळे नवा आदर्श निर्माण झाला आहे. या उत्‍सावाचा हे व्‍ह‍िडिओ चित्रिकरण.

विसर्जन मिरवणुकीचे अधिक फोटोज पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइड्सवर क्किल करा..