आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पुण्यातील मानाच्या पाच गणपतींसह दगडूशेठ हलवाई गणपतीची थाटात प्रतिष्ठापना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ढोल-ताशांचा कडकडाट, तुतारी व पारंपारिक वाद्यांचा निनाद, गणपती बाप्पा मोरया, आले गणराया घरी आनंदी आनंदी चोहीक़डे... अशा भक्तीमय वातावरणात पुण्यातील प्रमुख मंडळाच्या गणपतींची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. बहुतेक मंडळाच्या सकाळी आठ वाजल्यापासूनच मिरवणूका काढण्यात आल्या. त्यामुळे सर्वत्र भक्तांचा महापूर दिसत आहे.

पुढील स्लाईड्सवर वाचा... पुण्यातील मानाचे पाच गणपती

मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना