आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खवय्येगीरी : पुणे, मुंबईसह देशभरातील खाद्यप्रेमींना खुणावतात हे 16 फूड ट्रक्‍स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पुणे, मुंबईसारख्‍या शहरांमध्‍ये फूड ट्रक्‍सची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळ आणि सायंकाळी फूड ट्रकभोवती पुणेकर आणि मुंबईकरांची गर्दी पाहायला मिळते. ग्राहकांच्‍या सेवेत विविध खमंग, चमचमीत, कुरकूरीत, झणझणीत खाद्यपदार्थ मांडणा-या फूड ट्रकची संस्‍कृती महानगरांमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. divyamarathi.com च्‍या या संग्रहात पाहूया पुणे, मुंबईसह देशभरातील काही प्रसिद्ध फूड ट्रक्‍स..

1. फोगो, मुंबई
फोगो स्‍ट्रीट फूडचा ट्रक, पश्‍चिम दहिसरमध्‍ये असतो. फोगोच्‍या स्‍वादाने या परिसरातील नागरिकांच्‍या जीभेवर राज्‍य केले आहे. दहिसरमध्‍ये फोगो हा दिमाखदार स्ट्रीट फूड ट्रक उभा राहिला नि सुरुवातीला कुतुहल म्हणून लोक येथे येत. आता हा लज्जतदार पदार्थच मुंबईकरांना येथे खेचतो.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, पुणे, मुंबईसह देशभरातील प्रसिद्ध फूड ट्रक..