आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, हायप्रोफाईल एजंट कल्याणी देशपांडे फरार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोथरूड भागात पुणे पोलिसांनी एका सेक्स रॅकेट पर्दाफाश केला असून, यात दोन परदेशी तरूणींसह चार जणींना अटक केली. याचबरोबर एका एजंटलाही अटक करण्यात आली आहे. कोथरूडमधील डावी भुसारी कॉलनीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, वेश्याव्यवसाय करवून घेणारी मुख्य सूत्रधार व पुण्यातील प्रसिद्ध हायप्रोफाईल एजंट कल्याणी देशपांडे फरार झाली आहे.
कोथरूडमधील भुसारी कॉलनीत सेक्स रॅकेट चालवले जात असून, त्यात परदेशी युवतींचा समावेश असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली होती. त्यानुसार या विभागाने पाळत ठेवून रात्री उशीरा धाड टाकत हे रॅकेट उद्ध्वस्त केले.
णखी पुढे वाचा, हायप्रोफाईल एंजट कल्याणी देशपांडेबाबत...
संग्रहित छायाचित्र...