आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात रेल्वे ट्रकवर मोठा फ्लेक्स पडल्याने वाहतूक खोळंबली, पुणे-सोलापूर रेल्वे वाहतूक पूर्ववत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे रेल्वे स्टेशन जवळील वाडिया कॉलेज जवळ ट्रकवर मोठा फ्लेक्स पडल्याने वाहतूक काल सायंकाळपासून खोळंबली होती. पुण्याहून मिरजकडे जाणारी रेल्वे वाहतूक प्रभावित झाली होती.फ्लेक्स पडल्याने OHE मध्ये बिघाड झाला होता. अखेर मध्यरात्री उशीरा पुणे- सोलापूर रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली.

दरम्यान, पुण्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने आणि वाऱ्यामुळे हडपसरजवळ रेल्वे रुळांवर मोठा फ्लेक्स पडला. शिवाय रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. घटनेशी संबंधित
बातम्या आणखी आहेत...