आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरातील दागिने चोरणा-यानेच केली चक्‍क न्‍यायालयातही चोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तानाजी कुंडले - Divya Marathi
तानाजी कुंडले
पुणे – शहरातीलमंडई गणपती मंदिरात बुधवारी तानाजी कुंडले या युवकाने दागिन्‍यांची चोरी केली. दरम्‍यान, त्‍याच्‍या वडिलांनी गुरुवारी सर्व दागिने पोलिसांच्‍या सपुर्द केले. मात्र, या चोरीनंतर तानाजी याने बुधवारी रात्रीच पुणे सत्र न्‍यायालयातून नळही चोरला होता. नळ चोरी प्रकरणी पोलिसांनी त्‍याला अटक केली. त्‍यानंतर मंदिरातील चोरीचा खुलासा त्‍याने दिला.
तानाजीचे आणखी गमतीशीर किस्‍से वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाइडवर