आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्याची ही महिला बॅंकेत करते काम, सोबत चिमुकला, वाचा का...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लग्न झाल्यानंतर तरुणीचे आयुष्य 360 डिग्रीने बदलते असे म्हटले जाते. एवढेच नव्हे तर आई झाल्यावर पुन्हा तिचे आयुष्य 360 डिग्रीने बदलते. विशेष म्हणजे वर्कींग वुमनचे तर विचारुच नका. तिला तर कायम घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत करावी लागते. त्यात आपण अपयशी तर ठरत नाही ना याचे दडपण कायम डोक्यावर असते ते वेगळेच. मुलांना काय हवे-नको हे बघण्यात तिच्या दिवसाची सुरवात होते. आणि संबंध दिवसात हाच विचार आणि सरते शेवटीही हिच कल्पना मनात मनात असते.
स्वाती चितळकर असे या वर्कींग वुमनचे नाव आहे. ऑफिसचे काम आणि मुलाची जबाबदारी अशी तिची कायम परिक्षा सुरु असते. एकदा तिला ऑफिसमध्ये महत्त्वाचे काम होते. मुलाला चांगलाच आजारी होता. त्याला ताप आला होता. आता काय करावे असा अवघड प्रश्न तिला पडला. तिने कुठलाही विचार न करता मुलाला ऑफिसमध्ये आणले. तिच्या चेअरच्या मागच्या बाजूला एक उशी टाकली. आणि त्यावर बाळाला लेटवले.
यासंदर्भात तिने एक फेसबुक पोस्ट टाकली आहे... ती डोळे उघडणारी आहे... राजकारण्यांवर प्रहार करणारी आहे... वाचा पुढील स्लाईडवर.... बघा त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...