आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पुण्यातील प्रसिद्ध भिडे पुलावरील पाणी ओसरले, वाहतूक सुरु, बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- येथील झेड ब्रिजखाली असलेला प्रसिद्ध भिडे पुल काल पाण्याखाली गेला होता. एवढेच नव्हे तर पुलावर साधारणपणे माणूसभर पाणी होते. खडकवासला धरणातून होणारा विसर्ग आज 4000 क्युसेक एवढा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे भिडे पुलावरुन वाहतूक सुरु झाली आहे. पण पुलाला काही ठिकाणी तडे गेले असल्याने स्थानिक नागरिक सांगत आहेत.
खडकवासला धरणातून काल तब्बल 30,000 क्युसेकने विसर्ग सुरु असल्याने नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली होती. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पावसाचा जोर वाढला तर खडकवासला धरणातून आणखी पाणी सोडले जाईल असे सांगण्यात आले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, पुण्यातील भिडे पुलाचे फोटो.... असा पाण्याखाली गेला होता पुल... काही वाहने अडकली होती पाण्यात... नागरिकांनी झेड ब्रिजवर गर्दी केली होती....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...