आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अनिल कपूर ते अक्कीपर्यंत सगळेच होते आर. के . लक्ष्मण यांचे फॅन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - प्रसिद्ध कार्टूनिस्ट्स आर. के. लक्ष्मण यांचे आज (सोमवार) रोजी वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू होते.
आर के लक्ष्मण यांचे कार्टून्सचे अनेक चाहते होते. यामध्ये सामान्य व्यक्ती ते बॉलिवुडमधील अनेक अभिनेत्यांना सामावेश होता. आर के लक्ष्मण यांचे कॉमन मॅन सगळ्यांना विशेष भावले होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, आर. के लक्ष्मण यांची काही निवडक छायाचित्रे...