आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: राहुल गांधींच्या पुणे दौ-यातील क्षणचित्रे पाहा छायाचित्राच्या माध्यमातून...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे दोन दिवसापासून महराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. काल राहुल यांनी लातूर व शिर्डी येथे प्रचारसभा घेतल्या व साईबाबांच्या नगरी शिर्डीत मुक्कामी होते. आज सकाळी राहुल गांधी यांनी शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेऊन लोकसभेत पक्षाला चांगले यश मिळू देत असे बाबांना आशीर्वाद मागितले. दुपारी 12 च्या सुमारास राहुल यांचे पुण्यात आगमन झाले. त्यानंतर ते थेट विश्वजित कदम यांच्या प्रचारसभेसाठी श्री शिवाजी प्रीपेटरी मिलिटरी स्कूलच्या मैदानावर पोहचले. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, उमेदवार विश्वजित आदी उपस्थित होते. राहुल गांधी दुपारी अडीच ते तीन पुणे शहरात होते.
त्यादरम्यान टिपलेली त्यांची छायाचित्रे पहा पुढे स्लाईडद्वारे...