आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस; सिंहगड घाटात कोसळली दरड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित फोटो. - Divya Marathi
संग्रहित फोटो.
पुणे- संततधार पावसामुळे सिंहगड घाटात दरड कोसळली आहे. अजुनही काही धोकादायक वळणावर दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे.
 
पानशेत आणि वरसगाव येथे अनुक्रमे ६५ आणि ७३ मिमी तर टेमघरमध्ये १०५ मिमी पाऊस झाला आहे. दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. भोर, वेल्हा, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव, मावळ या तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. 
बातम्या आणखी आहेत...