आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायन, घाटकोपरमध्ये मुसळधार, अहमदनगरमध्ये वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/अहमदनगर- मुंबईसह सायन, घाटकोपरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहराच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील सातेफळ येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे तर एक शेतकरी जखमी झाला आहे. एक म्हैस व तीन शेळ्याही वीज कोसळल्याने दगावल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...