आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे साजरे केले दादा-ताईंनी रक्षाबंधन, सुप्रिया सुळेंनी शेअर केले फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधताना खासदार सुप्रिया सुळे. - Divya Marathi
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधताना खासदार सुप्रिया सुळे.
मुंबई/पुणे- महाराष्ट्राच्या राजकारणातील 'दादा' नेते म्हणजे अजित पवार तर 'ताई' म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्षाबंधन साजरे केले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा, असे ट्विट करत हे फोटो शेअर केले आहेत.
 
पुण्यातील अंश दाते या चिमुकल्यासह फ्रेंडशीप डे साजरा केल्याचा फोटोही सुप्रिया सुळे यांनी शेअर केला आहे. सोशल मीडियावर आज दिवसभरही राजकीय नेते रक्षाबंधनाचे फोटो शेअर करत आहेत.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...