आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Registrar Of Tilak Maharashtra Vidyapeeth Arrested In Pune

विनयभंग प्रकरणी पुण्यातील टिळक विद्यापीठाचे कुलसचिव उमेश केसकर यांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव उमेश केसकर यांना विनयभंग प्रकरणी पुणे अटक केली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील एक महिला रेक्टरने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी केसकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, पुणे पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक केली आहे.