आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

NEWS @ MH: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान, देहूनगरी अवघी तुकोबामय!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पंढरपूराकडे झाले. श्री क्षेत्र देहू येथे सोहळ्याची संपूर्ण जय्यत तयारी करण्यात आली होती. यंदा वारीत सुमारे 3 लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. देहूत आज तुकाराम महाराजाच्या पालखीचा मुक्काम असतो. त्यामुळे देहूगावात वारकरी आणि भाविकांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. देहूनगरी सध्या तुकोबामय झाली आहे. ज्ञानोबा-तुकाराम चा गजर करीत हरिभक्तांची मांदियाळीने देहूतून पंढरपूरसाठी प्रस्थान केले. त्यासाठी देहूत राज्यभरातून शेकडो दिंड्या दाखल झाल्या आहेत.
फाईल फोटो...
पुढे वाचा, ऑक्टोबरमध्ये कांदा जाणार 100 रूपये किलोवर...