आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Senior Editor Abhilash Khandekar\'s Book Publication At Pune On Sunday

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिलाष खांडेकर यांच्या \'बुकशेल्फ\' पुस्तकाचे उद्या पुण्यात प्रकाशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- 'दैनिक भास्कर समूहा'चे नॅशनल पॉलिटिकल एडिटर अभिलाष खांडेकर लिखीत 'बुकशेल्फ' या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (28 सप्टेंबर) पुण्यात होत आहे.
पुण्यातील लोकमान्य टिळक यांच्या केसरीवाड्यातील लोकमान्य सभागृहात रविवारी ( 28 सप्टेंबर) सकाळी साडेआकरा वाजता हा सोहळा पार पडेल.
लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या असतील. यावेळी ज्येष्ठ लेखक, समीक्षक संजय भास्कर जोशी, ज्येष्ठ लेखक, संपादक भानू काळे, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर आदींची उपस्थिती असेल. या सोहळ्याला पुण्यातील रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे अशी विनंती साकेत प्रकाशनचे संचालक साकेत भांड यांनी केली आहे.