आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवड परिसरातील सातवीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन अात्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पिंपरी-िचंचवड परिसरातील नेहरुनगर येथे सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शुक्रवारी सायंकाळी राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना घडली. संदेश बाळकृष्ण लांडगे (१२) असे मृताचे नाव आहे. याबाबत माहिती मिळताच पिंपरी पाेलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संदेशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दरम्यान, संदेशच्या आत्महत्येचे कारण अद्याप  स्पष्ट झाले नसून पोलिस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...