आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एजंट शुभांगी जोशीला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे पोलिस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने आंबेगाव व भोसरी या दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यात एका महिला एजंटसह आणखी एकाला अटक करण्यात आली तर तीन उच्चशिक्षीत युवतींची सुटका केली आहे.
शुभांगी विजय जोशी (30, आंबेगाव बुद्रुक) आणि अशोक उत्तम देवगडे (29, गव्हाणे बिल्डींग, भोसरी) अशी अटक केलेल्या एजंटाची नावे आहेत. एजंट शुभांगी जोशी भारती विद्यापीठ परिसरात एका फ्लॅटमध्ये दोन उच्चशिक्षीत युवतींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून बनावट ग्राहकाद्वारे माहितीची खातरजमा करून घेतली व फ्लॅटवर धाड टाकली. त्यावेळी दोन उच्चशिक्षीत मुली आढळून आल्या. या दोन्ही मुली मराठी व महाराष्ट्रातीलच असल्याचे समोर आले. तसेच त्या शिक्षणानिमित्त पुण्यात राहत असल्याचे कळते. त्यानंतर पोलिसांनी शुभांगाला अटक केली.
पुढे वाचा, शुभांगी मुलींना कशी ओढायची जाळ्यात...