आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Admitted To Hospital For Minor Kidney Problem

किडनीच्या त्रासामुळे पवार रुग्णालयात, प्रकृती चांगली, डॉक्‍टरांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - किडनीच्या त्रासामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. काळजी करण्यासारखे काहीही नाही. पवार यांची प्रकृती चांगली आहे. ते दोन-तीन दिवस रुग्णालयात राहतील, अशी माहिती रुग्णालयाचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिली.