आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या किल्ल्यासाठी मराठ्यांनी गमावला होता एक वीर, महाराजांनाही झाले होते अश्रू अनावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सौजन्य- मराठी विश्वकोश)
शिवाजी महाराजांना कोणत्याही परिस्थितीत हा किल्ला जिंकायचा होता. परंतु, ही मोहिम तेवढीच अवघड आहे, याची जाणिव त्यांना होती. या मोहिमेची धुरा त्यांनी तानाजी मालुसरे या वीरावर सोपवली. तानाजीच हा किल्ला सर करू शकतात, असा विश्वास महाराजांना होता. पण तानाजी यांच्या मुलाचे लग्न होते. त्यामुळे महाराज द्विधा मन:स्थितीत होते.
महाराजांनी तानाजी यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तानाजी यांनी मोहिम स्वीकारली. आधी लग्न कोंढाण्याचे नंतर रायबाचे असे सांगितले. आणि मोहिमेस सुरवात केली. महाराजांना किल्ला जिंकून दाखवला. पण यात तानाजी यांना जीव गमवावा लागला. किल्ला जिंकला पण तानाजी यांना गमवावे लागले हे समजल्यावर महाराज दुःखाने कळवळून म्हणाले, ''गड आला पण सिंह गेला''.
या अवघड गडाची रोमहर्षक माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. या गडाचे नाव नंतर सिंहगड पडले. पुढील स्लाईडवर क्लिक करा...