आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला पावसाळी पर्यटनाला, सह्याद्रीचे मनमोहक रूप पाहण्यासाठी क्लिक करा PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही जिल्हे वगळता यंदा पावसाने महाराष्ट्रावर कृपा दाखवली आहे. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणारा अवघा महाराष्ट्र त्यामुळे सुखावला आहे. पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हिरवाईची चादर पांघरली आहे. विशेषतः सह्याद्रीचे सौंदर्य तर अधिकच खुलले आहे. सह्याद्रीच्या कुशीत असणारे गड किल्ले, डोंगर दऱ्या आणि त्यातील नयनरम्य असे झरे,छोटे धडधबे आणि नद्या, तलावांचे सौंदर्य अगदी ओसंडून वाहू लागले आहे. सह्याद्रीचे हेच सौंदर्य अनेक फोटोग्राफर कॅमेऱ्याने टिपत असतात. अशाच काही फोटोग्राफर्सचे निवडक फोटो फार्मिंग नावाच्या एका फेसबूक पेजवर अपलोड करण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे हे सुखावणारे रुपडे सर्वच मराठी बांधवांच्या मनाचा आनंद देऊन जातील यास शंका नाही. चला तर मग सह्याद्रीच्या या पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटुया.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सह्याद्रीच्या डोंगररांगांतील सौंदर्याची झलक दाखवणारे काही खास PHOTOS

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...