आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाल शिवबा, रणरागिणी आणि तरुणाई, पाहा पुण्यातील मराठा मोर्चाचे हे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठा क्रांती मोर्चा रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आला. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या मोर्चाप्रमाणेच हा मोर्चाही लाक्षावधी मराठा बांधव असलेला, शिस्त बद्ध आणि अत्यंत शांतपणे संपन्न झाला. पण पुण्यात मोर्चा असल्याने या मोर्चाचे एक वेगळेपणही पाहायला मिळाले. लोकांमध्ये मोर्चाबाबत असलेला उत्साह हा त्यात सर्वात महत्त्वाचा. पुण्यातील लाखो समाज बांधव मोर्चात सहभागी झाले होते. खास पुण्याची ओळख करून देणाऱ्या वेशभुषा, बाल शिवबाच्या रुपातील शिवरायांचे मावळे आणि भगव्या झेंड्यांचा समुद्र असे चित्र सगळीकडे पाहायला मिळाले. रविवारी पुण्यात झालेल्या मोर्चातील असेच काही खास क्षणचित्रे आपण पाहणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पुण्यात निघालेल्या मराठा क्रांती मोर्चातील काही खास फोटो...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...