आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इयत्‍ता दहावीची परीक्षा एक मार्चपासून, वेळापत्रक जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार दहावीची लेखी परीक्षा एक ते २९ मार्च २०१६ या कालावधीत होणार आहे. हे वेळापत्रक मंडळाच्या https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

वेळापत्रक असे : १ मार्च : मराठी, ३ मार्च : हिंदी, ५ मार्च : इंग्रजी, ८ मार्च : बीजगणित, १० मार्च : भूमिती, १२ मार्च : विज्ञान व तंत्रज्ञान (पेपर १), १५ मार्च : विज्ञान व तंत्रज्ञान ( पेपर २), १७ मार्च : इतिहास, राज्यशास्त्र, १९ मार्च : भूगोल, अर्थशास्त्र, २२ मार्च : आयसीटी.
बातम्या आणखी आहेत...