आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहावीच्या निकालाची तारीख उद्या जाहीर करणार - म्हमाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दहावीच्या निकालाची तारीख राज्य शिक्षण मंडळ ६ जूनला जाहीर करणार आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून निकालाच्या विविध तारखा ‘व्हॉटसअॅप’वरून फिरत आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, अद्याप काेणतीही तारीख जाहीर झालेली नसून शनिवारी त्याबाबत अधिकृत माहिती देण्यात येईल, असे म्हमाणे यांनी सांगितले.