आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे दर्शन घ्यायचेय, तर Click करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानाचा पहिला कसबा गणपती. - Divya Marathi
मानाचा पहिला कसबा गणपती.
पुण्यात गणेश विसर्जनाची मिरवणूक ही मानाच्या पहिल्या पाच गणपतींपासून सुरू होते. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती या क्रमाने मानाच्या पहिल्या पाच गणपतींची मिरवणूक होत असते. त्यानंतर इतर गणपतींची मिरवणूक निघत असते. दरम्यान यंदाच्या विसर्जन मिरवणुकीतही दुपारी साडे अकरापर्यंत मानाचे पाचही गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. सायंकाळी चार ते पाचपर्यंत अंदाजे या गणपतींचे विसर्जन होण्याची शक्यता आहे. पाहुयात मानाच्या या पाच गणपतींच्या मिरवणुकीची एक झलक.
मानाच्या पहिल्या पाच गणपतींचे दर्शन घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...