आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सिम्बॉयसिस'मधील नेपाळी विद्यार्थ्याची आत्महत्या; दरवाजा तोडल्यावर उघड झाली घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- विमाननगर येथील सिम्बॉयसिस महाविद्यालयात पदवीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या एका नेपाळी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आली. 
 
राहुल अनिल आगरवाल (वय 21. सध्या रा. कोणार्क नगर, विमाननगर) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.  तो एका रो-हाऊसमध्ये मित्रांसोबत राहत होता. रात्री नऊच्या सुमारास राहुल घराचा दरवाजा उघडत नव्हता. दरवाजा तोडल्यानंतर राहुल गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. विमानतळ पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...