आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: चिखलात घ्‍या मनमुराद आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात 'मड रेस'( चिखलात होणारी शर्यत) हा खेळ प्रकार प्रसिध्‍द आहे. लवकरच पुण्‍याचे तरूण दक्षिण कोरियातील बाययंगमध्‍ये होणा-या 'मड रेस' मध्‍ये सहभागी होणार आहेत. आशिया खंडात पहिल्यांदाच 31 ऑगस्टला पुण्‍यात मड रेस होणार आहे. उन्हाळ्यात उष्‍णतेपासून दिलासा मिळावे यासाठी जगातील काही भागात मड फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. पुण्‍यातील जाधववाडीत 'मड रेस' चे आयोजन करण्‍यात आले आहे.


पुढील छायाचित्रांच्या सहाय्याने जाणून घ्‍या या अनोख्‍या 'मड रेस' विषयी.....