आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणेकरांनी घरबसर्‍या अनुभवले शिमला, मसुरीतील वातावरण; पाहा, धुक्यात हरवलेल्या पुण्याचे फोटोज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- वातावरणात गारवा वाढल्याने नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. त्याचबरोबर धुक्याचा जोर वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी सकाळी पुणेकरांनी घरबसर्‍या शिमला आणि मसुरीतील वातावरण अनुभवले.

पुण्यातील हिंजवडीसह डीएसके, कात्रज, सिंहगड परिसरावर धुक्याची चादर पसरली होती. या भागातल्या इमारती धुक्यामध्ये गडप झाल्याचे दिसत आहे. काही सजग पुणेकरांनी ही विलोभनिय दृश्य आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेर्‍यात कैद केली आणि सोशल मीडियावर शेअरही केली.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... पुण्यात दाटले धुके धुके...चे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)