आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकाराम मुंढेंना धमकावले; काँग्रेसच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे. - Divya Marathi
पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे.
पुणे- पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना धमकावण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बागूल हे काही समस्यांचे निवारण करण्यासाठी मुंढेंना भेटण्यास गेले होते. त्यावेळी बागूल आणि मुंढे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यावेळी बागूल यांनी त्यांना पीएमपीएमएलच्या विरोधात आंदोलन करण्याचा आणि बसेस अडविण्याचा इशारा दिला. त्यांनी मुंढेंना धमकाविल्याची तक्रार मुंढेंच्या सुरक्षारक्षकाने दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...