आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मॉडेलवर चौघांचा दीड महिना गँगरेप, दिले सर्वांगाला सिगारेटचे चटके, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित तरुणी. - Divya Marathi
पीडित तरुणी.
पुणे - दिल्‍लीतील दोन नवोदित मॉडेलला सिनेमात काम देण्‍याचे अमीष दाखवून सतत दीड महिने गँगवर रेप करण्‍यात आला. एवढेच नाही तर नराधमांनी त्‍यांच्‍या संपूर्ण शरीराला सिगारेटचे चटके दिले. या प्रकरणी पीडित तरुणींनी दिल्‍ली पोलिसांत तक्रार दिली. त्‍यानंतर पुणे पोलिसांनी तिघांना ताब्‍यात घेतले असून, अजूनही एक आरोपी फरार आहे.
जनावराप्रमाणे करत होते मारहाण
> चारही नराधम या तरुणींवर दीड महिना रोज बलात्‍कार करत होते.
> विरोध केला तर प्रचंड मारहाण करत होते.
> जबरदस्‍तीने नशेचे औषध देऊ बेशुद्ध करत होते.
> कंबरेच्‍या पट्टयाने ते पाठीत मारत असत.
> दारूच्‍या नशेत अंगाला सर्वत्र सिगारेटचे चटके देत, अशी आपबिती या पीडित तरुणींनी सांगितली.
पुढील स्‍लाइडवर वाचा, दिल्‍लीची मॉडेल कशी अडकली या नरामांच्‍या तावडीत...
सर्व फोटो : भूपिंदर सिंह.