पुणे - शहरातील कात्रज परिसरात असलेल्या एका पोलिस चौकी जवळ बुधवारी रात्री एका आईने तिच्या तीन वर्षांच्या चिमुकलीला सोडून पळ काढला. ही मुलगी तिचे नाव वंदना दत्ता माने असे तर आईचे नाव स्वाती सांगत आहे. तिने परिधान केलेल्या कंबरपट्टयावर क्रिश चर्च स्कुल,मुंबई या शाळेचे नाव लिहिलेले आहे. पोलिस तिच्या आईवडिलांचा शोध घेत आहेत.
दिवसभरातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा..