आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलमध्‍ये हे सहा भारतीय आहेत उच्‍चपदावर, कंपनीच्‍या यशात मोठा वाटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मूळचा पुण्याचा व आता आयआयटी खरगपूर येथे कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी असलेल्या अभिषेक पंत याला जगविख्यात गुगल कंपनीने वार्षिक दोन कोटी रूपयांची ऑफर दिली आहे. 22 वर्षाच्या अभिषेकने नुकतेच गुगलमध्ये तीन महिन्यांची इंटर्नशिप केली होती. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे गुगलमध्‍ये दबदबा असलेल्‍या भारतीय अधिका-यांची खास माहिती...

सुंदर पिचाई
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई हे भारतीयच आहेत. कधी गुगल प्रॉडक्ट चीफ असलेले सुंदर यांनी आयआयटी खरगपूर येथून इंजिनिअरिंगची पदवी (बी.टेक) घेतली आहे. चेन्नईमध्ये जन्मलेल्या सुंदर यांनी राजस्थानमधील कोटा येथे राहाणाऱ्या अंजलीसोबत लग्न केले आहे. त्यानतंर दोघेही अमेरिकेला गेले. आज त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, गुगलमधील इतर भारतीय अधिका-यांबद्दल...