आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंदापूर - संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण आज (गुरवार) इंदापूर मध्ये झाले. वातावरणातील गारव्यामुळे वारक-यांना थकवा जाणवत नव्हता. रिंगण सोहळ्यात वारक-यांचा आनंद द्विगुणीत होऊन आबालवृध्द बेफाम वेगात धावले. पालखीचे स्वागत आणि रिंगण सोहळा पाहण्यासाठी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. ग्यानबा-तुकारामाच्या नामघोषत पताका, तुळशी वृंदावन, वीणेकरी यांनी गोल रिंगण अतिशय भक्तीमय वातावरणात पूर्ण केले.
पालखीचा मुक्काम आज इंदापूर येथेच राहाणार आहे.
रिंगण सोहळ्याची छायाचित्रे पाहाण्यासाठी पुढील स्लाइडला क्लिक करा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.