आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात स्वाइन फ्लूने 2 महिलांचा मृत्यू; मृतांचा आकडा पोहचला 39 वर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- स्वाइन फ्लूने पुण्यात 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेली एक 30 वर्षीय महिला खेडची आहे तर दुसरी 35 वर्षीय महिला पिंपळे सौदागरची येथे राहणारी आहे. जानेवारी पासून आत्तापर्यंत 39 जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.
 
हे उपाय करावे
खोकला किंवा शिंक आल्यास नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर ठेवावा. डोळे, नाक, तोंड यांना सतत हात लावू नये. आजारी व्यक्तीच्या संपर्कात फार काळ राहू नये. फ्लू सारखी लक्षणे दिसू लागल्यावर दिवस किंवा लक्षणे गायब होण्याच्या 24 तासांपर्यंत घरातच थांबावे. त्यामुळे अन्य लोकांना आजाराची लागण होणार नाही.
बातम्या आणखी आहेत...