फोटो - क्लार्कला चपलांनी मारहाण करताना दामिनी ब्रिगेडच्या महिला.
पुणे - शहराला लागून असलेल्या पिपंरी भागातील एका हायस्कूलमध्ये एका क्लार्कने विद्यार्थिनींची छेडछाड केल्यानंतर त्याला महिलांनी सार्वजनिकरित्या चोप दिल्याचे समोर आले आहे. विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर पुण्याच्या दामिनी ब्रिगेडच्या महिलांनी शाळेत जाऊन या क्लार्कला चपलांचा प्रसाद दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेचा Video आज समोर आला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, याघटनेशी संबंधित Photo आणि Video पाहा शेवटच्या स्लाईडवर...