आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video च्या माध्यमातून पाहा पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष, करा Click

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यातील गणेशोत्सव हा संपूर्ण देशासाठीच उत्सुकतेचा विषय असतो. याठिकाणी निघणाऱ्या गणरायाच्या मिरवणुका पाहण्यासाठी देशभरातू भाविक येत असतात. विशेषतः रात्री रोषणाईची मिरवणूक ही सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असते. बाप्पाच्या या मिरवणुकीचे दर्शन आण्ही तुम्हाला व्हिडीओंच्या माध्यमातून घडवणार आहोत. पुण्यातील मिरवणुकीचे हे व्हिडीओ आम्ही वेळोवेळी अपडेट करणार आहोत. चला तर मग पुण्यातील विसर्जन मिरवणूक पाहायला.
पुढील स्लाइड्सवर पाहा पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचे काही व्हिडीओ...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...