आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Village In Sangli Celebrates Ganeshotsav Showing Unity In Hindu And Muslim Communities

सांगलीतील या गावात हिंदू-मुस्लिम एकत्रपणे साजरा करतात गणेशोत्‍सव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- महाराष्‍ट्रात गणेशोत्‍सवाची मोठ्या उत्‍साहात सुरुवात झाली आहे. सर्वत्र गणेशाची धूम आहे. गावेगावी बाप्‍पा विराजमान झाले आहेत. लोकमान्‍य बाळ गंगाधर टिळक यांनी लोकांना एकत्र आणण्‍यासाठी सार्वजनिक गणेशोत्‍सवाची सुरुवात केली होती. एकता आणि अखंडतेचे अभूतपूर्व दर्शन गणेशोत्‍सवात दिसून येते.

सांगली जिल्‍हा याचे एक उत्तम उदाहरण आहे. जिल्‍ह्यातील गोतखिंडी गावात हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्रपणे गणोशोत्‍सव साजरा करतात. गेल्‍या 32 वर्षांपासू दोन्‍ही समुदायाचे लोक हा उत्‍सव साजरा करत आले आहेत.

पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या कसा साजरा होतो या गावात गणेशोत्‍सव...