आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TRIBUTE: ऐका स्‍वराज्‍याचा नारा देणा-या लोकमान्‍य टिळकांचा आवाज...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भारताच्‍या स्‍वातंत्र्यलढ्यात महात्‍मा गांधींच्‍या आधी एका मराठमोळ्या व्‍यक्तीकडे नेतृत्त्व होते. या व्‍यक्तीने 'स्‍वराज्‍य माझा जन्‍मसिद्ध अधिकार आणि आणि तो मी मिळविणारच', असा नारा देऊन मराठमोळा बाणा ब्रिटीश सरकारला दाखवून दिला होता. ही व्‍यक्ती म्‍हणजे लोकमान्‍य बाळ गंगाधर टि‍ळक. लोकमान्‍य टि‍ळकांनी देशाला स्‍वराज्‍याच्‍या अधिकाराची जाणीव करुन दिली. परंतु, ते स्‍वतः देश स्‍वतंत्र झालेला पाहू शकले नाही. त्‍यांची प्राणज्‍योत 1 ऑगस्‍ट 1920 ला मालवली. आज ते आपल्‍या नाही. परंतु, त्‍यांची ओजस्‍वी वाणी आपण आजही ऐकू शकतो. ते त्‍यांच्‍या आवाजाच्‍या माध्‍यमातून अजूनही जिवंत आहेत.


पुढील स्‍लाईडवर क्लिक करा ऐका त्‍यांचा ओजस्‍वी आवाज...