आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारक-यांचा ट्रक शिंदवणे घाटात कोसळला, माऊलींची पालखी जेजूरीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पंढरीच्या वारीसाठी चाललेल्या अकोल्यातील वारक-यांचा ट्रक उरुळी कांचन ते जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात कोसळला. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत दोन जण गंभीर तर दहा जण जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडहून आज जेजूरीत मुक्कामाला पोहत आहे. तर, संत तुकाराम महाराजांची पालखी यवत, चौफुलावरून मार्गस्थ होत वरवंड येथे मुक्कामस्थानी पोहचेल.
पुढे पाहा, दोन्ही पालखींची ताजी छायाचित्रे....
बातम्या आणखी आहेत...