आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असा साजरा केला उदयनराजेंनी आपल्या लग्नाचा वाढदिवस; तुम्ही पाहिलेत का हे PHOTO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा/पुणे/कोल्हापूर- छत्रपतीचे शिवाजी महाराजांचे वंशज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि दमयंतीराजे भोसले यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस आज साजरा केला आहे.

 

 

सातारकर या ट्विटर हँडलवर उदयनराजे आणि दमयंतीराजे भोसले यांचे दोन फोटो आहेत. यात त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यात दोघे जण एक कापताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये राजे दमयंतीराजेंना केक भरवत आहेत.  उदयनराजे यांचे लग्न 20 नोव्हेंबर 2003 रोजी झाले आहे. त्यामुळे त्यांचा हा लग्नाचा 14 वा वाढदिवस आहे. त्यांना वीरप्रताप राजे भोसले आणि नयनताराराजे भोसले अशी दोन मुले आहेत.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...