आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Were In Pune Blasts Were Terror Blasts Chat And Info!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात साखळी ब्लास्ट होत असताना इंटरनेट चॅटिंग करत होते दहशतवादी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शहरातील गजबजलेल्या जंगली महाराज रोड परिसरात तीन साखळी स्फोट झाल्याच्या घटनेला एक वर्ष उलटले आहे. इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी हे स्फोट घडवला होता. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागलेले नाहीत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुणे शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. सर्व पोलिस ठाण्यांना अलर्ट राहण्याचेही आदेश देण्यात आले आहे.

जंगली महाराज रोडवर गेल्या वर्षी एक ऑगस्टला सलग तीन स्फोट झाले होते. याशिवाय एका ठिकाणी स्फोटके निकामी करण्यात आली होती. दयानंद पाटील नामक व्यक्ती या स्फोटात जखमी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून चौकशी सुरु आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, ब्लास्ट होत असताना चॅटिंग करत होते दहशतवादी!