आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येबद्दल CM सह सरकारमधील कोणीच का बोलत नाही, अंनिसचा सवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येबद्दल मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील कोणीच का बोलत नाही. असा सवाल अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

 


केरळमधील संघ कार्यकर्त्यांच्या हत्या समर्थनीय नाही. विचारांना विचारानेच विरोध केला पाहिजे, असेही ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...