आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलेला दारू पाजून पती, दीर व सास-याचा बलात्‍कार, VIDEO पसरवण्‍याची धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी येथील निगडी भागात एका महिलेवर तिचा पती, दीर आणि सास-याने सामुहिक बलात्‍कार केल्‍याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. या नराधमांनी आधी महिलेला दारू पाजली नंतर तिच्‍यावर बलात्‍कार केला. तयार केला बलात्‍काराचा व्‍हिडियो..
- तिघांनीही पीडित महिलेवर बलात्‍कार केला.
- दरम्‍यान त्‍यांनी एक व्‍हिडियोदेखिल शूट केला.
- कुणाला काही सांगितल्यास व्‍हिडियो व्‍हायरल करू अशी धमकीही त्‍यांनी दिली.
- पोलिसांनी तिघांविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.
- पीडित महिला पिंपरीच्‍या निगडी भागात कुटुंबासोबत राहते.
- तिच्‍या परिवारात दीर आणि सासरा हे दोघेही राहत होते.
- पीडीत महिलेने आरोप केला की, या तिघांनी तिला दारू पाजली.
- जोर जबरीने त्‍यांनी सामुहिक बलात्‍कार केला.
- महिलेने रात्री उशीरा निगडी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, या धक्‍कादायक बाबी, सासूचाही होता सहभाग..
बातम्या आणखी आहेत...