आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांच्या विहिरीत मजुराची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माळेगाव (ता.बारामती) येथील गोविंदबाग निवासस्थानच्या परिसरात असलेल्या शेतातील विहिरीत उडी घेऊन मजुराने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री घडली. गुजरातचे काही मजूर निवासस्थानी काम करतात. त्यातील ईश्वर मसरू देसाई (40, मूळ रा. शेखरा, ता.दिशा, जि. बनासकांठा, गुजरात) याने शनिवारी रात्री गोविंदबागेतील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.