आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात खेड-शिवापूर दर्ग्यानजीक 2 युवक बंधाऱ्यात बुडाले; एकाचा मृतदेह हाती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- खेड-शिवापूर येथील दर्ग्यानजीक 2 युवक एका बंधाऱ्यात बुडाले आहेत. एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत ही घटना घडली आहे. स्थानिक नागरिकही बुडालेल्या युवकांचा शोध घेत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...